सावंतवाडीत अन्न सुरक्षा कायद्याविषयी व्यापाऱ्यांची मार्गदर्शन बैठक

शेअर करा

८ जुलै रोजी हॉटेल, मिठाई, बेकरी, किराणा व खाद्यपदार्थ व्यावसायिकांना उपस्थित राहण्याचे व्यापारी संघाचे आवाहन

सावंतवाडी दि.७ जुलै
सावंतवाडी तालुका व्यापारी संघातर्फे अन्न सुरक्षा कायदा यासंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवार दि. ८ जुलै रोजी दुपारी चार वाजता नगरपालिका संकुलातील पत्रकार कक्षा शेजारच्या रूम मध्ये हाँटेल, मिठाई, बेकरी, किराणा व इतर खाद्यपदार्थ व्यवसायिकांची मिटींग आयोजित करण्यात आली आहे.सर्वांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री जगदीश मांजरेकर यांनी केले आहे

शेअर करा