सावंतवाडी : मळेवाड येथे चालत्या दुचाकीवर झाड कोसळले

शेअर करा

दैव बलवत्तर म्हणून दोन युवक थोडक्यात बचावल=-09876trew

सावंतवाडी दि.०४ जुलै

मळेवाड सावंतवाडी रस्त्यावरील माळेवाड मसुरकरवाडी येथे चालत्या दुचाकीवर आज साडे तीन च्या सुमारास रस्त्याच्या बाजूची झाडाची फांदी कोसळल्यामुळे दाभोळी (वेंगुर्ले) येथील दोन दुचाकी स्वार थोडक्यात बचावले.मात्र झाडाची फांदी दुचाकीवर पडल्यामुळे त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले असून केवळ दैवबलवत्तर म्हणून हे युवक किरकोळ दुखापतीवर थोडक्यात बचावले.

शेअर करा