सावंतवाडी : नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथे वृक्षारोपण कार्यक्रम

शेअर करा

सावंतवाडी,दि. ०९ जून
एक पेड मा के नाम पर्यावरण वाढते प्रदूषण झाडे लावा झाडे जगवा वाढवाअसा संदेश देत विद्या विकास मंडळ इन्सुली संचलितनूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली च्या परिसरात सुपारीच्या रोपांची लागवडहरित सेनेच्या माध्यमातून करण्यात आली हायस्कूलच्या हरित सेना या युनिटच्यावतीने 80 सुपारीचे झाड शाळेच्या परिसरात लावण्यात आली यावेळी संस्था सचिव गुरुनाथ पेडणेकर मुख्याध्यापक संजय शेवाळे माजी विद्यार्थी गंगाराम सावंत हरित सेना प्रमुख दिगंबर मोर्ये शिक्षक सचिन पालकर विनोद चव्हाण सौ विशाखा पालव आदी उपस्थित होते

शेअर करा