आचरा : वायंगणी स्वामी समर्थ मठात29रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

शेअर करा

आचरा,दि.२६ जुलै (अर्जुन बापर्डेकर)

वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पूर्णिमा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त पहाटे पाच वाजता दुग्धाभिषेक, सकाळी साडेसात वाजता नित्य आरती, अभिषेक ,दहा ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुस्वर भजने, दुपारी महाआरती महाप्रसाद तरी सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी तर्फे करण्यात आले आहे

शेअर करा