दोडामार्ग : रेखा एकनाथ भोसले यांचे निधन

शेअर करा

रेखा एकनाथ भोसले यांचे निधन

दोडामार्ग, दि. २१ जून

दोडामार्ग बाजारपेठेतील महाराजा सभागृहाचे मालक कै. एकनाथ भोसले यांच्या पत्नी रेखा भोसले (वय 73 ) यांचे नुकतेच निधन झाले.
काही महिन्यापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. दोडामार्ग बाजारपेठेत उद्योग, व्यवसायातुन आपली विशेष ओळख भोसले कुटुंबियानी निर्माण केली असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांच्या पश्यात विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे

शेअर करा