दोडामार्ग : कोलझर पंचायत समिती मतदार संघात सभापती आपल्या दारी उपक्रमाला चांगला प्रतिसाद

शेअर करा

दोडामार्ग, दि. २६ जुलै

दोडामार्ग पंचायत समिती वतीने तालुक्यातील सहा पंचायत समिती मतदारसंघात जनतेच्या समस्या विकास कामे याबाबत थेट गावातील ग्रामस्थ यांच्या समस्या ऐकून घेऊन ते तातडीने सोडवण्यासाठी सभापती आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे. कोलझर पंचायत समिती मतदार संघात नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


कोलझर पंचायत समिती मतदार संघात सभापती आपल्या दारी उपक्रम तळकट जिल्हा परिषद शाळा येथे पार पडला यावेळी सभापती पार्वती गवस, उपसभापती, गणेशप्रसाद गवस, गट विकास अधिकारी अजिंक
सावंत, पंचायत समिती सदस्य,
कोलझर सरपंच, तसेच पंचायत समिती कर्मचारी मतदार संघातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा