मालवण,दि.२८ जून
पळसंब येथील रहिवासी बाबुराव गोविंद परब (वय 86) यांचे गुरुवारी रात्री दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,सुना, नातवंडे असा परिवार आहे. कणकवली आचरा रोड मारुती मंदिर शेजारी असलेल्या डॉ.महेश परब यांचे ते वडील होत.