मालवण : हडी ज्येष्ठ नागरिक संघाकडून गुणवंताचा गौरव

शेअर करा

मालवण,दि.०१ ऑगस्ट

फेस्कॉन संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, हडीतर्फे गावातील दहावी, बारावी, पदवी, शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा. हडी – जठारवाडी शाळा नंबर २ येथे होणार आहे. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत ५ ऑगस्टपूर्वी अध्यक्ष देविदास सुर्वे, सचिव सुभाष वेंगुर्लेकर या संघाच्या पदाधिकाऱ्यांजवळ जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा