मालवण,दि.०१ ऑगस्ट
सेवानिवृत्त सेवक संघ मालवणची मासिक सभा रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा. टोपीवाला हायस्कुल, मालवण येथे आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अजित गवंडे व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.