मालवण ,दि.२८ जुलै
मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा वार्षिक श्रावण जत्रौत्सव दि. १ सप्टेंबर (तिसरा श्रावणी मंगळवार) रोजी साजरा होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या तर्फे करण्यात आले आहे