सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा १ ऑगस्टला

शेअर करा

सावंतवाडी,दि.२९जुलै
सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि संघाचा वर्धापन दिन शनिवार दि.१ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र , सालईवाडा, सावंतवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, तरी सर्व सभासद बंधू -भगिनींनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे

शेअर करा