सावंतवाडी : २ॲाक्टोबर नो UPI डे

शेअर करा

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ देशपातळीवरील सर्व व्यापारी संघटनां सोबत येत्या २ ॲाक्टोबरला एक दिवस नो युपिआय डे म्हणून घोषीत करीत आहे.

सावंतवाडी,दि.३० सप्टेंबर
येत्या २ ॲाक्टोबर रोजी जिल्ह्यातील तमाम व्यापाऱ्यांनी सर्व प्रकारचे व्यवहार फक्त रोखीनेच करावेत.या दिवशी ग्राहकां कडून ॲानलाईन(युपिआय)द्वारे पैसे स्विकारण्यास नम्र पण ठाम नकार जेवून पैशाच्या ॲानलाईन देवघेवीवर ०.४% MDR लागू करण्याच्या प्रस्तावीत निर्णया बद्दलच्या व्यापारी बांधवांच्या तिव्र भावना केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे वतीने करीत आहोत.

आमचा युपिआय/ एमडिआरला विरोध नाही.

फक्त MDR चा आर्थिक भुर्दंड व्यापाऱ्यांवर पडू नये एवढीच मागणी आहे.

शेअर करा