सावंतवाडी : श्रीमती लक्ष्मी गोवेकर याचं निधन

शेअर करा

सावंतवाडी,दि. २१ जून
सालईवाडा पंचायत समिती कार्यालय नजीकच्या रहिवासी श्रीम. लक्ष्मी केशव गोवेकर (८६) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या मनमिळावू, शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. वृत्तपत्र क्षेत्रातील कार्यकर्ते महेश गोवेकर त्यांच्या त्या मातोश्री होत. तर मनीषा गोवेकर यांच्या त्या सासू होत.

शेअर करा