सिंधुदुर्ग जिल्हा शिव परिवहन वाहतूक व कामगार सेना जिल्हा अध्यक्षपदी अनंत प्रकाश रावले!

शेअर करा


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची स्थापना; आमदार निलेश राणे यांचे मार्गदर्शन, दत्ता सामंत यांचे सहकार्य

देवगड, दि. २२ मे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे अध्यक्षतेखाली आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिव परिवहन वाहतूक व कामगार सेना स्थापन करण्यात आली आहे.
या कामगार सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली असून कार्यकारणी प्रत विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांना सादर करण्यात आली. कार्यकारणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष अनंत प्रकाश रावले देवगड आगार उपाध्यक्ष विठ्ठल गणपत खोत, जितेंद्र विजय तेली, सचिव गणेश रामचंद्र शिरकर,कणकवली सहसचिव संदीप भुजंग परब, दिगंबर गणपत पाताडे, महिला संघटक सौ दीक्षा दर्शन हिंदळेकरसौ अस्मिरा अभय दळवी, कार्याध्यक्ष प्रवीण शंकर कांडर कर, (मालवण) खजिनदार कृष्णा धोंडू मुळदेकर, सह खजिनदार कृष्णा रमाकांत कुडतडकर, सदस्य शरद प्रकाश परब, अझरुद्दीन यासीन शेख, भिकाजी बुधाजी पळसबंकर, संतोष बळीराम पन्हाळकर, महेश वासुदेव राणे,अनंता सुखदेव सरकटे, प्रशांत महादेव परब,अजित दशरथ कदम, जितेंद्र मारुती पारकर, तमाम लुईस आल्मेडा, सचिन गोविंद मुळ्ये,शंकर सहदेव दळवी, विकास मनोहर भाईप,प्रसाद शरद माळवदे,यांची निवड कर ण्यात आली.

शेअर करा