देवगड : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्राचा मोठा निर्णय; शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कारवाईची तयारी

शेअर करा

देशभरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतरवरील आंदोलनाची दखल; पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केल्याची माहिती.

देवगड दि.२४ जुलै
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विरोधाचा आगडोंब उसळला आहे. पेपरफुटीमुळे २० हून अधिक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या. या घटनांनंतर नव्याने स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलनाची सुरुवात केली. पेपरफुटी थांबवणे ही शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी होती. त्याबद्दल त्यांचा राजीनामा घेतला जावा, या मागणीसाठी तीव्र आंदोलन उभारले गेले. यानंतर केंद्र सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे.