सावंतवाडी : नेमळेत मंगळागौरी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शेअर करा

श्री देवी सातेरी महिला मंडळाचा पुढाकार; फुगड्या, भजने आणि रात्री दशावतारी नाटकाची रंगत

सावंतवाडी,दि. १६ ऑगस्ट

नेमळे गावातील श्री देवी सातेरी महिला मंडळ याच्या सौजन्याने मंगळवार दिनांक 18ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा श्री देवी सातेरी मंदिरात मंगळागौरी पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम महिलामंडळाच्या फुगड्या गावातील भजने तसेच रात्री ठीक 8 वाजता अनंत चतुर्थी या संयुक्त दशावतारी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

शेअर करा