सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा २१ ऑगस्टला

शेअर करा

आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅरिस्टर नाथ पै सभागृहात बैठक; समितीच्या सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी,दि. २० ऑगस्ट
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती सभा दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११ वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृह,नगरपरिषद सावंतवाडी येथे सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे. तरी या समितीशी संबंधित सर्व सदस्यांनी सभेला वेळीच उपस्थित राहावे.असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी सावंतवाडी यांनी केलेले आहे.

शेअर करा