सावंतवाडी : ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडीची मासिक सभा ५ सप्टेंबर रोजी

शेअर करा

सावंतवाडी, दि.०३ सप्टेंबर
ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडीची मासिक सभा *शनिवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी, सकाळी साडेदहा वाजता, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद, सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेली आहे, तरी सर्व सभासद बंधू-भगिनींनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा