देवगड : मुसळधार पावसाचा फटका; श्री स्वामी समर्थ मठाची भिंत कोसळली

शेअर करा

चिरेबंद बांधकाम जमीनदोस्त; मठाचे मोठे नुकसान, केळीची बागही उद्ध्वस्त

देवगड,दि.२४ जून

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील श्री स्वामी समर्थ मठाची भिंत पावसाच्या तडाख्याने कोसळली आहे चिरेबंद बांधकाम अकस्मात जमीनदोस्त होऊन मठाचे मोठे नुकसान झाले आहे. केळीची छोटी बाग ही या कोसळलेल्या भिंतीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली आहे भिंत पुन्हा बांधणे अत्यावशक आहेच कारण अधिक पाऊस पडला तर मात्र अजून मातीचा भाग वाहून जावू शकतो….

शेअर करा