Devgad News:माजी सरपंच सुधीर ढोके यांच्या पत्नी उषाकिरण ढोके यांचे निधन

शेअर करा

देवगड,दि.०३ नोव्हेंबर

देवगड येथील सौ. उषाकिरण सुधीर ढोके (वय ७५) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. पार्थिवावर देवगड येथील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. देवगडचे माजी सरपंच सुधीर जनार्दन ढोके यांच्या त्या पत्नी होत.

शेअर करा