कणकवली,दि.२५ ऑगस्ट
कोंडये ग्रामपंचायतची ग्रामसभा 25 आॅगस्ट रोजी सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ शांताराम तांबे यांची निवड करण्यात आली.677
या निवडीनंतर सरपंच ऋतुराज तेंडुलकर, उपसरपंच रवींद्र तेली यांनी अभिनंदन केले. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.