सावंतवाडी : ‘मन की बात’च्या माध्यमातून देशाशी संवाद

शेअर करा

सावंतवाडी,दि.३० ऑगस्ट

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या १३७ व्या भागाचे थेट प्रक्षेपण आज भाजपा जनसंपर्क कार्यालय, सावंतवाडी येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहण्यात आले.
देशाच्या विकासाचा संकल्प, युवकांसाठी नशामुक्त भारताचा संदेश आणि समाजहिताच्या विविध विषयांवर मा. मोदीजींचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी यावेळी मिळाली.

शेअर करा